Surprise Me!

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकारायला हवं!- Amruta Fadnavis| Budhwar Peth| Devendra Fadnavis

2022-06-11 26 Dailymotion

पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीकडून पुण्यातील लाल बत्ती भागातील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या म्हणून अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.<br /><br />#AmrutaFadnavis #DevendraFadnavis #BJP #BudhwarPeth #Prostitution #Prostitute #SexWorkers #RedLightArea #Pune #Kamathipura #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon